Maharashtra Goseva Ayog

  1. Home
  2. »
  3. आयोग कोअर कमिटी
  4. »
  5. डॉ. सुनील सूर्यवंशी

डॉ. सुनील सूर्यवंशी

वैयक्तिक परिचय

पदधारी संस्था

  • चांदूर बाजार, जिल्हा अमरावती येथील राहणारे
  • M.Com , M.Phi चे शिक्षण अमरावती येथील शिवाजी महाविद्यालय येथे घेतले
  • यांनी देशी गाईच्या पंचगव्य चे आर्थिक व सामाजिक महत्व या विषयात नागपूर येथील राष्ट्र संत तूकडोजी महाराज विद्यापीठ नागपुर येथून Ph. D. केली
  • पंचगव्य चे आर्थिक महत्व या विषयावर Ph. D. करणारे ते महाराष्ट्र मधील पाहिले संशोधक आहे
  • Ph. D. नंतर त्यांनी गोकुलम गोरक्षण संस्था अमरावती मध्ये काम सुरू केले
  • 2014 ते 2019 मागील फडणवीस सरकार मधील गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या घोष यांना अनुदान देणाऱ्या योजनेवर राज्यस्तरिय समिती सदस्य होते
  • ते जीवजंतू कल्याण बोर्ड भारत सरकार चे राज्य मानद पशुकल्यान अधिकारी आहेत
  • त्यांनी महाराष्ट्र मधील 750 गोशाळाची गोशाळा महासंघ महाराष्ट्र या नावाने संगठन निर्माण केले
  • महाराष्ट्र मध्ये गोसेवा आयोग निर्माण व्हावे या करिता त्यांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन झाले. व गोसेवा आयोग निर्माण झाले.
  • 2015 ते 2021 पर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत गोसेवा प्रमुख होते.
  • श्री आदिजीन युवक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई व अन्य जैन संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 20 जिल्ह्यातील 150 गोशाळा 5 कोटी पेक्षा मदत मिळून दिली