Maharashtra Goseva Ayog

  1. Home
  2. »
  3. कार्यशाळा
  4. »
  5. गोरक्षकांची तालुकास्तरावरील बैठक संपन्न

गोरक्षकांची तालुकास्तरावरील बैठक संपन्न

दौंड येथील गोरक्षकांची तालुकास्तरावरील बैठक संपन्न . पी.डब्लू.डी.रेस्ट हाऊस येथे मागील अनेक दिवसांपासून त्यांच्याशी संवाद साधण्याची इच्छा होती, पण काल योग आला आणि सदर बैठक रेस्ट हाऊस मध्ये पार पडली. ह्या बैठकीस साधारण 60 ते 70 गोरक्षकांची यावेळी उपस्थिती होती. “गोरक्षक” म्हणून असणारे विविध प्रश्न,विविध अडचणी समजून घेतल्या.काही प्रश्नांचे निरसनही तात्काळ सोडविण्याचा प्रयत्न केला.