Maharashtra Goseva Ayog

  1. Home
  2. »
  3. कार्यशाळा
  4. »
  5. धुळे येथे गोरक्षकांची बैठक संपन्न

धुळे येथे गोरक्षकांची बैठक संपन्न

धुळे येथे गोरक्षकांची बैठक संपन्न… धुळे येथे सर्व गोरक्षकांची बैठक संपन्न झाली. गेल्या अनेक वर्षांपासून गोरक्षणाचे कार्य करणारे श्री.संजयजी शर्मा यांच्या पुढाकाराने त्यांच्या कार्यालयात ही बैठक संपन्न झाली. जवळ जवळ 60 ते 70 गोरक्षक यावेळी उपस्थित होते. यासर्वांसोबत गोरक्षणासंदर्भात विविध विषयांवर चर्चा झाली तसेच त्यांच्या अडचणी समजून घेउन “गोरक्षणाचे हे सत्कार्य आपल्या सर्वांनाच करायचे आहे ते सुद्धा कायद्याच्या चौकटीत राहून” असे यावेळी मी त्यांना सांगितले कायद्याच्या चौकटीत असणारे पोलीस संरक्षण, पशुखात्याचे सहकार्य देण्याचे आश्वासन ही यावेळी मी त्यांना दिले.