पहिला शासकीय प्रजासत्ताक दिन साजरा केला.माझ्यासाठी आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण होता.पशुसंवर्धन आयुक्तालय व महाराष्ट्र गोसेवाआयोगाच्या कार्यालय परिसरांत ध्वजवंदन सोहळा पार पडला.ध्वजवंदन करतांना, आपल्या भारत देशाचा अभिमानाने फडकणारा ध्वज पाहतांना उर भरुन आले. आजच्या या शुभदिनी समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही मूल्ये प्रदान करणाऱ्या भारतीय संविधानाचे रक्षण करून जगातील सर्वात मोठी लोकशाही समृद्ध करण्यासाठी संकल्पबद्ध होऊयाश्री.शेखर मुंदडा
अध्यक्ष: महाराष्ट्र गोसेवा आयोग