Maharashtra Goseva Ayog

  1. Home
  2. »
  3. कार्यक्रम
  4. »
  5. महाराष्ट्र गोसेवा आयोग पुरस्कृत गो-साक्षरता अभियान सेवा रथ

महाराष्ट्र गोसेवा आयोग पुरस्कृत गो-साक्षरता अभियान सेवा रथ

महाराष्ट्र गोसेवा आयोग पुरस्कृत गो-साक्षरता अभियान सेवा रथ

पशु संवर्धन आयुक्तालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांना गो साक्षरता अभियान सेवा रथाची माहिती देण्यात आली. हा सेवारथ माऊलींच्या बरोबर आळंदी पंढरपुर पर्यंत असणार आहे.

श्री. शेखर मुंदडा अध्यक्षः महाराष्ट्र गोसेवा आयोग