महाराष्ट्र गोसेवा आयोग‘ स्थापनेला आज तीन महिने पूर्ण झाले,स्थापनेनंतरची पहिली बैठक माझ्या अध्यक्षतेखाली आयोगाच्या कार्यालयात पार पडली.बैठकीस आयोगाचे सर्व १४ शासकीय आणि ९ अशासकीय सदस्य उपस्थित होते. गोसेवा आयोग स्थापनेचा उद्देश सर्वांसमोर मांडत आयोगाने केलेल्या शिफारशी आणि गेल्या तीन महिन्यातील कामाचा आढावा घेण्यात आला.